प.स. कोरपना, जि. चंद्रपूर
नाव : श्री. नरेश गजानन धवणे
पद : ग्रामपंचायत अधिकारी
मोबाईल : 8605060133
मी ग्रामपंचायतीचे सचिव म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ग्रामपंचायत अधिकारी हे पद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार स्थापित असून, मी ग्रामपंचायतीचे पदसिद्ध सचिव आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतो.
आमचा उद्देश — पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाद्वारे गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.